¡Sorpréndeme!

rainbow bts | रोमँटिक सीन शूट करताना कलाकारांची धमाल

2022-07-12 3 Dailymotion

रेनबो चित्रपटाचा रोमॅंटिक सीन शूट होत असताना कलाकारांनी काय धमाल केली. हे दिग्दर्शक क्रांती रेडकर हिने सोशल मीडिया वर शेअर केलय. Behind The Scene कलाकार काय धमाल करतायत पाहुयात याची एक खास झलक. .